पियाजिओने लाँच केली नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा आणि एफएक्स मॅक्स; २३६ किमी रेंजसह स्मार्ट ई-व्ही

पियाजिओने भारतात नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा आणि एफएक्स मॅक्स इलेक्ट्रिक तिपहिया वाहनांची रेंज लाँच केली. २३६ किमी पर्यंत रेंज, स्मार्ट तंत्रज्ञान आणि कमी खर्च हे या वाहने विशेष बनवतात. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात पियाजिओ वेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या नवीन आणि अधिक कार्यक्षम इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची रेंज … Continue reading पियाजिओने लाँच केली नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा आणि एफएक्स मॅक्स; २३६ किमी रेंजसह स्मार्ट ई-व्ही