मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल वाहतूक ठप्प, अंधेरी सबवेची नदीसारखी स्थिती

मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. अंधेरी सबवे पाण्याखाली, स्थानिकांना वाहतूक कोंडीचा फटका. जाणून घ्या कोणत्या भागात रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : मुंबई शहरावर आज पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढलं आहे. 25 जुलैच्या पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. … Continue reading मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल वाहतूक ठप्प, अंधेरी सबवेची नदीसारखी स्थिती