महाराष्ट्रात महसूल कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस अ‍ॅप’वर हजेरी अनिवार्य; अन्यथा पगार थांबणार

महाराष्ट्र सरकारने महसूल कर्मचाऱ्यांसाठी फेस अ‍ॅपवर डिजिटल हजेरी अनिवार्य केली असून, ऑगस्टपासून हजेरी नोंदवली नाही तर सप्टेंबरमध्ये पगार अडवण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली आहे. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : राज्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता डिजिटल हजेरी अनिवार्य करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यापासून ‘फेस अ‍ॅप’च्या माध्यमातून हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले … Continue reading महाराष्ट्रात महसूल कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस अ‍ॅप’वर हजेरी अनिवार्य; अन्यथा पगार थांबणार