अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात मोठी कारवाई: भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात न्यायालयाने भूमिश सावे व अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल; चौघांना अटक, दोघे फरार. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्याच्या प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. या … Continue reading अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात मोठी कारवाई: भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला