पुरंदर विमानतळ प्रकल्प: अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच प्रकल्प राबवणार
अजित पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकल्पातून कोणाचेही नुकसान होणार नाही, मोबदला व पुनर्वसन दिले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील पुरंदर तालुक्यात नवे विमानतळ उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळत असली तरी काही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध कायम आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading पुरंदर विमानतळ प्रकल्प: अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच प्रकल्प राबवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed