पुण्यात मौजमजेसाठी घरफोडी! ४ तासांत पोलिसांनी पकडले ४ आरोपी, सीसीटीव्हीमुळे उघड

नाना पेठ पुणे येथे घरफोडी करून १५,५०० रुपये चोरणाऱ्या ४ तरुणांना समर्थ पोलिसांनी केवळ ४ तासांत अटक केली. मौजमजेसाठी चोरी केल्याचे आरोपींचे कबुलीपात्र. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पुणे: शहरातील नाना पेठ परिसरात मौजमजेसाठी चोरट्यांनी दुकान फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५,५०० रुपयांची चोरी करून पळ काढणाऱ्या चार तरुणांना समर्थ पोलीस ठाण्याच्या … Continue reading पुण्यात मौजमजेसाठी घरफोडी! ४ तासांत पोलिसांनी पकडले ४ आरोपी, सीसीटीव्हीमुळे उघड