Layoff Crisis 2025: Microsoft CEO म्हणतो — यशाचे कोडे आणि कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण

Microsoft ने 2025 मध्ये १५,०००+ कर्मचाऱ्यांची कपात केली, CEO Satya Nadella म्हणतात हे “AI परिवर्तनासाठी आवश्यक” व “वेटिंग हेवी” आहे. Intel मध्ये अशीच २५,००० नोकऱ्यांवर संकट. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : Microsoft CEO सत्य नडेला यांनी ९,००० कर्मचार्‍यांची नोकरी कमी करण्यात आल्याबद्दल निवेदन जारी करुन सांगितले की हा निर्णय “त्यांच्यावर आणि कर्मचाऱ्यांवर ‘weighing heavily’ … Continue reading Layoff Crisis 2025: Microsoft CEO म्हणतो — यशाचे कोडे आणि कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण