Pune Crime: वाघोलीत गुटख्याच्या पुडीवरून वाद; ग्राहक-विक्रेत्यात मारामारी, दोघांनी दाखली परस्परविरोधी तक्रार

पुणे वाघोलीत गुटखा पुडी विवादावर ग्राहक आणि विक्रेत्यात मारामारी; दोघांविरुद्ध तक्रार दाखल, पोलिस चौकशी सुरू. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : वाघोलीतील केसनंद रोडवर पान टपरीवर गुटखा पुडीमुळे सामान्य वादातून ग्राहक आणि विक्रेता यांच्या मध्ये भयंकर हातापायावार हाणामारीची घटना घडली. घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत आणि वाघोली पोलिस ठाण्यात स्वतंत्र् गुन्हे … Continue reading Pune Crime: वाघोलीत गुटख्याच्या पुडीवरून वाद; ग्राहक-विक्रेत्यात मारामारी, दोघांनी दाखली परस्परविरोधी तक्रार