PCMC अपडेट: पवना-मुळशी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सतर्कतेचा अलर्ट
मुसळधार पावसामुळे पवना व मुळशी धरणामध्ये पाणीसाठा वाढला. दोन्ही धरणातून नियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू; नागरिकांना नदीकाठून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पिंपरी‑चिंचवडमध्ये पवना व मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग मुसळधार पावसाचा पाऊस असून, दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा महत्त्वपूर्ण पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, पवना धरणात साडेसातशे UPTO ८४% भरले असल्याने सकाळी ११ … Continue reading PCMC अपडेट: पवना-मुळशी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सतर्कतेचा अलर्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed