मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली; वाहतूक ठप्प, रायगडसह राज्यात रेड अलर्ट
बोरघाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प. रायगड, पालघर जिल्ह्यांसह राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दरड गुरुवारी सकाळच्या सुमारास कोसळली असून, दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू … Continue reading मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली; वाहतूक ठप्प, रायगडसह राज्यात रेड अलर्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed