अकरावी ऑनलाईन प्रवेश यादी 2025: पहिली मेरिट लिस्ट आता सोमवारी जाहीर होणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीची पहिली यादी आता सोमवारी (१५ जुलै) प्रसिद्ध होणार आहे. ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे ही यादी विलंबाने जाहीर होणार असून अधिकृत वेबसाइटवर तपशील पाहता येणार. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीची पहिली यादी आता थेट सोमवारी (१५ जुलै) प्रसिद्ध होणार आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही यादी आज (शनिवारी) प्रसिद्ध होण्याची … Continue reading अकरावी ऑनलाईन प्रवेश यादी 2025: पहिली मेरिट लिस्ट आता सोमवारी जाहीर होणार