कृत्रिम फुलांवरील बंदीचा फटका: गणेशोत्सवात व्यापारी आणि भक्त संकटात

महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांवर आणि गणेशभक्तांवर परिणाम झाला आहे. पर्यावरणीय दृष्टीने निर्णय योग्य का? सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : राज्य शासनाने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा केल्यानंतर बाजारात खळबळ उडाली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्यामुळे कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेले व्यापारी अडचणीत … Continue reading कृत्रिम फुलांवरील बंदीचा फटका: गणेशोत्सवात व्यापारी आणि भक्त संकटात