राधिका आपटे ₹6,400 कोटींच्या सह्याद्री हॉस्पिटल्स वादात अडकल्या: जमीन विवाद, मणिपाल ताबा आणि PMC चौकशी

राधिका आपटे यांचे नाव सह्याद्री हॉस्पिटल्सच्या ₹6,400 कोटी मणिपाल ताबा वादात समोर; PMC ने जमीन भाडेकराराच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केले, कार्यकर्त्यांचा सार्वजनिक जमीन गैरवापराचा आरोप. सविस्तर वाचा. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे यांचे नाव चर्चेत आले आहे, मात्र यावेळी चित्रपटासाठी नाही, तर सह्याद्री हॉस्पिटल्सशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे. सध्या सह्याद्री … Continue reading राधिका आपटे ₹6,400 कोटींच्या सह्याद्री हॉस्पिटल्स वादात अडकल्या: जमीन विवाद, मणिपाल ताबा आणि PMC चौकशी