मुंबई हायकोर्टाचा इशारा: लोणावळा-खंडाळ्याचा ‘चार्म’ वाचवा, अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने लोणावळा-खंडाळा परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकार व नगरपरिषदेला आदेश दिले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई, सुधारित विकास आराखडा आणि पायाभूत सुविधा यावर भर देण्याचे निर्देश. सायली मेमाणे मुंबई २६ जुलै २०२५ : – मुंबई आणि पुणेकरांचे आवडते विकेंड डेस्टिनेशन मानले जाणारे लोणावळा-खंडाळा हे डोंगराळ पर्यटनस्थळ आता गंभीर पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर आहे. अनियंत्रित शहरीकरण, बेफाम … Continue reading मुंबई हायकोर्टाचा इशारा: लोणावळा-खंडाळ्याचा ‘चार्म’ वाचवा, अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई