पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात अव्वल स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांचा किताब मिळाला असून, आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार त्यांनी 76 टक्के लोकप्रियतेसह अव्वल स्थान पटकावले आहे. सायली मेमाणे नवी दिल्ली, २६ जुलै २०२५ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या जागतिक सर्वेक्षण संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार नरेंद्र मोदी ७६ … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात अव्वल स्थान