Phone Tapping News: मंत्र्यांचे कॉल टॅप होत असल्याचा रोहित पवारांचा दावा; महायुतीत अंतर्गत गोंधळ उफाळला

रोहित पवार यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मंत्र्यांचे कॉल टॅप होत असल्याचा आरोप, महायुतीत अंतर्गत मतभेद आणि मंत्रिमंडळात बदलांची शक्यता चर्चेत. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि राजकीय गोंधळ नव्या वळणावर पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील काही मंत्र्यांचे फोन … Continue reading Phone Tapping News: मंत्र्यांचे कॉल टॅप होत असल्याचा रोहित पवारांचा दावा; महायुतीत अंतर्गत गोंधळ उफाळला