फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभाग, ३२ नगरसेवक; मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर

पुण्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभागांचा आणि ३२ नगरसेवकांचा मसुदा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. सायली मेमाणे पुणे २६ जुलै २०२५ : पुणे, २५ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकांसोबतच पुण्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठीही निवडणूक … Continue reading फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभाग, ३२ नगरसेवक; मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर