पुणे: लष्कर-कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; CCTV व तांत्रिक तपासातून उघड

लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे पकडलं. आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. तपशील वाचा. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे २६ जुलै २०२५ :पुणे शहरातील लष्कर व कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, CCTV फुटेजचे सखोल विश्लेषण … Continue reading पुणे: लष्कर-कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; CCTV व तांत्रिक तपासातून उघड