धनकवडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांकडून आरोपी जेरबंद
धनकवडी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार रोहित आढाव आणि त्याच्या साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून ३०,००० रुपयांची दुचाकी जप्त. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे २६ जुलै २०२५ : पुणे | सहकारनगर पोलीस स्टेशन अंतर्गत धनकवडी परिसरात घडलेल्या वाहन तोडफोड प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत गुन्हेगार रोहित आढाव आणि … Continue reading धनकवडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांकडून आरोपी जेरबंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed