खराडीत मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकजण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील खराडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन (एम.डी.) आणि इतर मुद्देमालासह २० वर्षीय आरोपीला अटक केली. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे २६ जुलै २०२५ : पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खराडी परिसरातून मेफेड्रोन (एम.डी.) या प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या २० … Continue reading खराडीत मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकजण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त