मंत्रालयाच्या शेजारी नव्या इमारतीचा प्रस्ताव; मंत्र्यांना मिळणार स्वतंत्र आधुनिक दालने

महाराष्ट्र सरकारकडून मंत्रालयाच्या शेजारी नव्या इमारतीचा निर्णय; २० मंत्र्यांसाठी स्वतंत्र आधुनिक दालने आणि अभ्यागतांसाठी सुविधा. ११० कोटींचा प्रकल्प ऑगस्ट २०२५पर्यंत पूर्ण होणार. मुंबई – राज्य सरकारने मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी मंत्रालयाच्या शेजारीच एक नवी पाच मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीमध्ये २० मंत्र्यांसाठी स्वतंत्र, आधुनिक व सुसज्ज दालने असतील. अभ्यागतांना भेटीसाठी सुसज्ज सोयीसुविधाही यामध्ये असणार … Continue reading मंत्रालयाच्या शेजारी नव्या इमारतीचा प्रस्ताव; मंत्र्यांना मिळणार स्वतंत्र आधुनिक दालने