महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुण्यात फडणवीस यांची पत्रकार परिषद: महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, विकास, शिक्षण आणि आरोग्यावर भर. सायली मेमाणे पुणे १६ मे,२०२५: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे म्हणजेच महायुती म्हणून लढायच्या, असा स्पष्ट निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात जाहीर केला. काही ठिकाणी … Continue reading महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा