वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेवर २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; केंद्र सरकारने अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचे दिले आश्वासन. सायली मेमाणे पुणे ; १६ मे,२०२५ वक्फ मंडळ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी, २० मे रोजी सुनावणी होणार आहे. सध्या न्यायालयाच्या समोर अनेक याचिका प्रलंबित असून, त्यात या कायद्याच्या काही महत्त्वाच्या तरतुदींवर प्रश्न उपस्थित … Continue reading वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेवर २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी