PCPL स्पर्धेला रंगतदार सुरुवात; संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स विजयी

PCPL क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात; संभाजी किंग्ज आणि टायगर्स संघांची विजयी सलामी सायली मेमाणे पुणे १६ मे,२०२५: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित आणि माणिकचंद ऑक्सिरीच प्रायोजित ‘पिंपरी चिंचवड प्रीमिअर लीग’ (PCPL) टवेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जल्लोषात झाली. उद्घाटन समारंभ माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी छत्रपती … Continue reading PCPL स्पर्धेला रंगतदार सुरुवात; संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स विजयी