ईडीच्या धडाकेबाज कारवाईत ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह अटकेतईडीच्या धडाकेबाज कारवाईत

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ‘गुजरात समाचार’चे संचालक बाहुबली शाह यांना अटक केली आहे. ३६ तास चाललेल्या छापेमारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सायली मेमाणे, पुणे १७ मे २०२५ ; गुजरातमधील प्रख्यात वृत्तपत्र गुजरात समाचार आणि त्याचे संचालक बाहुबली शाह यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात कारवाई करत ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. ईडी आणि आयकर विभागाने मिळून तब्बल … Continue reading ईडीच्या धडाकेबाज कारवाईत ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह अटकेतईडीच्या धडाकेबाज कारवाईत