पुरंदर एअरपोर्ट : प्रभावित शेतकऱ्यांची ऐकली शरद पवार यांनी; पुरंदर विमानतळ प्रकल्पावर चर्चा

प्रभावित शेतकऱ्यांची ऐकली शरद पवार यांनी; पुरंदर विमानतळ प्रकल्पावर चर्चासायली मेमाणे, पुणे, : १९ मे २०२५ – पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. कुंभारवळण गावातही या सर्वेक्षणाचे काम सुरू होते. या प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी जमिनीच्या अधिग्रहणाला विरोध दर्शवताना … Continue reading पुरंदर एअरपोर्ट : प्रभावित शेतकऱ्यांची ऐकली शरद पवार यांनी; पुरंदर विमानतळ प्रकल्पावर चर्चा