पाकिस्तानमध्ये भारताचा शत्रू सैफुल्लाह हत्या: लष्कर-ए-तैयबाला मोठा धक्का
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात भारताचा शत्रू आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्लाह अज्ञात बंदूकधारकांनी ठार मारला; भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता.सायली मेमाणे, Pune : १९ मे २०२५ : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटली शहरात रविवारी लष्कर-ए-तैयबा संघटनेतील वरिष्ठ दहशतवादी रजाउल्लाह निजामनी उर्फ अबू सैफुल्लाह यांना अज्ञात बंदूकधारकांनी ठार मारले. सैफुल्लाह हत्या ही दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात एक महत्त्वाचा … Continue reading पाकिस्तानमध्ये भारताचा शत्रू सैफुल्लाह हत्या: लष्कर-ए-तैयबाला मोठा धक्का
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed