पालिका रुग्णालयांना डॉक्टर कधी मिळणार? पदे रिक्त, सेवा विस्कळीत

पालिका रुग्णालयांना डॉक्टर मिळत नाहीत यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होत आहे. १४४ मंजूर पदांपैकी १०५ पदे रिक्त आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.सायली मेमाणे, Pune २१ मे २०२४ : पालिका रुग्णालयांना डॉक्टर हे सध्या पुणे शहरात महत्त्वाचे प्रश्न बनले आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर वाढते रुग्णभार, कामाचा ताण आणि डॉक्टरांची कमतरता यांचा गंभीर परिणाम होत आहे. शहरातील … Continue reading पालिका रुग्णालयांना डॉक्टर कधी मिळणार? पदे रिक्त, सेवा विस्कळीत