न्यूयॉर्कमधील शर्यतीत पुणेकराची ९६८ किमी धाव

न्यूयॉर्कमधील शर्यतीत पुणेकराची ९६८ किमी धाव पार करत प्रशांत पेठे यांनी ऐतिहासिक पाचवे स्थान पटकावले. ही कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.सायली मेमाणे, Pune २१ मे २०२४ : न्यूयॉर्कमधील शर्यतीत पुणेकराची ९६८ किमी धाव या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतातील मॅरेथॉन प्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. पुण्यातील बिबवेवाडी येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय प्रशांत पेठे यांनी … Continue reading न्यूयॉर्कमधील शर्यतीत पुणेकराची ९६८ किमी धाव