छगन भुजबळ मंत्रिमंडळात – अखेर मंत्रिपदाची संधी

अखेर छगन भुजबळ मंत्रिमंडळात; नाराजी संपली, सत्ता संरचनेत पुनरागमन. सविस्तर बातमी वाचा.सायली मेमाणे, पुणे २१ मे २०२४ : छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा सामील झाले असून त्यांनी आज राज्यपालांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या सत्तेत बदल घडवणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीत भुजबळ यांचा प्रवेश ही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना मानली जात आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीने अनेक राजकीय चर्चांना … Continue reading छगन भुजबळ मंत्रिमंडळात – अखेर मंत्रिपदाची संधी