कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने: रुग्णवाहिका विभागातील तणाव वाढतोय

वायसीएम रुग्णालयातील मानधनावरील कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. संपूर्ण बातमी वाचा.सायली मेमाणे, २२ मे २०२४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे शहरातील एक प्रमुख आरोग्य केंद्र आहे. येथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णवाहिका विभागामध्ये कार्यरत असणारे मानधनावरचे कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. मात्र गेल्या … Continue reading कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने: रुग्णवाहिका विभागातील तणाव वाढतोय