पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणात 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कापड वाहतुकीच्या नावाखाली सुरु असलेल्या या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.सायली मेमाणे, Pune २३ मे २०२४ :पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ऊरूळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर कपड्यांच्या वाहतुकीच्या आड प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची … Continue reading पुण्यात गुटखा तस्करी प्रकरणात 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त