पुण्यात 103 मिलिमीटर पावसाची नोंद; 10 वर्षांचा विक्रम मोडला

पुण्यात बुधवारी 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या पावसाने मागील 10 वर्षांचा मे महिन्यातील विक्रम मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ही पूर्वमोसमी स्थिती असून अजून काही दिवस पाऊस कायम राहणार आहे.सायली मेमाणे, पुणे २३ मे २०२४ : पुण्यात 103 मिलिमीटर पावसाची नोंद बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात झाली. हा पाऊस गेल्या 10 वर्षांतील … Continue reading पुण्यात 103 मिलिमीटर पावसाची नोंद; 10 वर्षांचा विक्रम मोडला