मीठी नदी गाळ प्रकरणात ईडीची एंट्री, बीएमसी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

बीएमसीच्या मीठी नदीतील गाळ प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी ईडीने हस्तक्षेप केला आहे. बीएमसी अधिकारी, ठेकेदार आणि इतरांवर धनशोधनाचा संशय.सायली मेमाणे, पुणे २३ मे २०२४ : मुंबईतील मीठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, आता या प्रकरणात प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप केला आहे. मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांसह ठेकेदार आणि इतरांविरोधात या … Continue reading मीठी नदी गाळ प्रकरणात ईडीची एंट्री, बीएमसी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू