कात्रज उड्डाणपुलाचे काम पुन्हा लांबले; डिसेंबर २०२६ पर्यंत होणार पूर्तता?

कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. भूसंपादन आणि वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे कामात सातत्याने विलंब होत आहे.सायली मेमाणे, पुणे २४ मे २०२४ : कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपुलाचे काम आणखी एकदा लांबण्याची चिन्हं आहेत. २४ सप्टेंबर २०२१ रोजी उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाची सुरुवातीची मुदत फेब्रुवारी २०२४ होती. मात्र, भूसंपादन आणि वाहतूक कोंडीमुळे … Continue reading कात्रज उड्डाणपुलाचे काम पुन्हा लांबले; डिसेंबर २०२६ पर्यंत होणार पूर्तता?