केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी. पावसाचा सविस्तर अंदाज येथे वाचा.सायली मेमाणे, पुणे २४ मे २०२४ : देशभरात पूर्व मान्सूनला सुरुवात झाली असून Heavy Rain Warning in Maharashtra च्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला असून यंदा गेल्या १६ वर्षांतील सर्वात … Continue reading केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?