महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा महत्त्वपूर्ण संदेश

अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात भाजपा महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे.सायली मेमाणे, पुणे : २८ मे २०२५ : महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य … Continue reading महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा महत्त्वपूर्ण संदेश