भारतात तेल टँकर बांधणी योजना: 2040 पर्यंत 112 स्वदेशी जहाजांची निर्मिती

भारतात तेल टँकर बांधणी योजना अंतर्गत 2040 पर्यंत 112 स्वदेशी तेल वाहक जहाजे तयार होणार असून, यामुळे ऊर्जा सुरक्षिततेसह शिपबिल्डिंग क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.सायली मेमाणे, पुणे : २८ मे २०२५ : भारत सरकारने देशाच्या ऊर्जा सुरक्षितता आणि समुद्री क्षमतेला चालना देण्यासाठी भारतात तेल टँकर बांधणी योजना जाहीर केली आहे. या योजनेतून 2040 पर्यंत देशातच … Continue reading भारतात तेल टँकर बांधणी योजना: 2040 पर्यंत 112 स्वदेशी जहाजांची निर्मिती