चाकण रुग्णालयात FDA चा एस्पिरिन गोळ्यांवर आक्षेप – गुणवत्ता निकष पूर्ण न करणाऱ्या गोळ्यांचा शोध

चाकण ग्रामीण रुग्णालयात वितरित केलेल्या एस्पिरिन गोळ्यांवरील FDA तपासणीत गंभीर दोष आढळले. गोळ्या ठिसूळ व निकृष्ट प्रतीच्या असल्याचे निष्कर्षात नमूद.सायली मेमाणे, पुणे : २९ मे २०२५ : चाकण रुग्णालयात FDA चा एस्पिरिन गोळ्यांवर आक्षेप घेतल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या औषध वितरण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षणात ही बाब समोर आली असून, … Continue reading चाकण रुग्णालयात FDA चा एस्पिरिन गोळ्यांवर आक्षेप – गुणवत्ता निकष पूर्ण न करणाऱ्या गोळ्यांचा शोध