Ratnagiri ACB Trap: दापोलीत महिला तलाठी 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटकेत; तहसील कार्यालयात कारवाई

रत्नागिरीच्या दापोलीत महिला तलाठी श्रद्धा बंडे यांना सातबाऱ्यावर फेरफार मंजुरीसाठी 10 हजारांची लाच घेताना ACBने … Continue reading Ratnagiri ACB Trap: दापोलीत महिला तलाठी 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटकेत; तहसील कार्यालयात कारवाई