संत ज्ञानेश्वर पालखी 2025: बैलजोडीचा मान कुठल्या घराण्याला मिळाला

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात यंदा बैलजोडीचा कुठल्या घराण्याला मिळाला आहे. कोणत्या बैलजोड्या वापरण्यात येणार, कुठून खरेदी झाल्या, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.रितेश अढाऊ, प्रतिनिधी, न्यूज डॉटस्. आळंदी, पुणे: २ जून २०२५ : – यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी गुरुवारी, १९ जून रोजी पंढरपूरकडे आळंदी येथून निघणार आहे. हा पालखी उत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि … Continue reading संत ज्ञानेश्वर पालखी 2025: बैलजोडीचा मान कुठल्या घराण्याला मिळाला