राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत

राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत; मनसेच्या प्रमुख बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता. सायली मेमाणे पुणे ४ जून २०२५ : राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत समोर आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पातळीवरील बैठका आणि राजकीय हालचालींनी यास पुष्टी दिली आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत