पर्यावरणपूरक योजनांसाठी सात हजार कोटींचा निधी : मुंबई महापालिकेचा वातावरण अर्थसंकल्पीय अहवाल

मुंबई महापालिकेच्या वातावरण अर्थसंकल्पीय अहवालात पर्यावरणपूरक योजनांसाठी सात हजार कोटींपेक्षा अधिक निधी राखण्यात आला आहे. वाचा मुंबईतील पर्यावरण सुधारणा आणि निधीविषयी सखोल माहिती. सायली मेमाणे पुणे ६ जून २०२५ : पर्यावरणपूरक योजना या संकल्पनेला मुंबई महापालिकेने मोठे महत्त्व दिले आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी महापालिकेने २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी … Continue reading पर्यावरणपूरक योजनांसाठी सात हजार कोटींचा निधी : मुंबई महापालिकेचा वातावरण अर्थसंकल्पीय अहवाल