प्लास्टिकचा वापरामुळे मुंबईत साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल, पण वापर सुरुच

प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने साडेसात वर्षांत ८ कोटींचा दंड वसूल केला, तरीही शहरात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढतेच आहे. सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : प्लास्टिकचा वापर हे मुंबईसारख्या महानगरासाठी एक गंभीर आणि सतत वाढणारे संकट ठरत आहे. मुंबई महापालिकेने २०१८ सालापासून आजपर्यंत म्हणजेच मे २०२५ पर्यंत तब्बल साडेसात वर्षांत आठ कोटी रुपयांचा दंड … Continue reading प्लास्टिकचा वापरामुळे मुंबईत साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल, पण वापर सुरुच