सीडब्ल्यूपीआरएस ओपन डे: धरणांचे आणि जलविद्युत प्रकल्पांचे नमुने पाहण्याची संधी

सीडब्ल्यूपीआरएस ओपन डे अंतर्गत नागरिकांना खडकवासला येथील केंद्रात विविध धरणांचे नमुने व जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे पाहण्याची संधी मिळणार आहे. सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : सीडब्ल्यूपीआरएस ओपन डे ही एक विशेष संधी आहे, ज्यामध्ये नागरिकांना देशातील धरणांचे प्रत्यक्ष अभ्यास नमुने आणि जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे जवळून पाहता येणार आहेत. पुण्यातील खडकवासला परिसरातील केंद्रीय जल आणि … Continue reading सीडब्ल्यूपीआरएस ओपन डे: धरणांचे आणि जलविद्युत प्रकल्पांचे नमुने पाहण्याची संधी