माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार; दिघी बंदर विकासाला चालना

माणगाव येथे एमआयडीसीचे नवीन विभागीय कार्यालय सुरू होणार असून दिघी बंदर आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार आहे.सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कार्यालयाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात … Continue reading माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार; दिघी बंदर विकासाला चालना