ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी प्लॅस्टिक सर्जरी; भिवंडीच्या ६ वर्षीय अंजूला मिळाला नव्याने जीवनाचा स्पर्श

ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे मोफत प्लॅस्टिक सर्जरी; अंजूच्या चिकटलेल्या बोटांना मिळाली स्वतंत्र हालचाल, गरजूंसाठी मोठा दिलासा.सायली मेमाणे ठाणे १ जुलै २०२५ : भिवंडीतील सहा वर्षांच्या अंजू (नाव बदलले आहे) या चिमुकलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर नवजीवन मिळालं आहे. जन्मतःच तिच्या डाव्या हाताची दोन बोटं — मधले आणि बाजूचे — एकमेकांना चिकटलेली होती, ज्यामुळे … Continue reading ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी प्लॅस्टिक सर्जरी; भिवंडीच्या ६ वर्षीय अंजूला मिळाला नव्याने जीवनाचा स्पर्श