भारताची अर्थव्यवस्था ११ वर्षांच्या कार्यकाळात वेगाने वाढली; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगात वेगळी ओळख निर्माण – प्रकाश जावडेकर

भारताची अर्थव्यवस्था वेगाने उभी राहत आहे, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून ११ वर्षांच्या प्रगतीचा गौरव – प्रकाश जावडेकर यांचे मत. पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या नेतृत्वात भारताने फक्त देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात अभूतपूर्व विकास घडवून आणला आहे. ही सर्वसामान्य माणसाच्या … Continue reading भारताची अर्थव्यवस्था ११ वर्षांच्या कार्यकाळात वेगाने वाढली; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगात वेगळी ओळख निर्माण – प्रकाश जावडेकर