Shubhanshu Shukla: अंतराळात शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद! शुभांशू शुक्लाची पार्टीचे फोटो VIRAL

अंतराळवीर शुभांशू शुक्लाने ISS मध्ये सहकाऱ्यांसोबत शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद घेतला; 14 जुलैला भारतात परतणार. सायली मेमाणे पुणे १२ july २०२५ : अंतराळातही उत्सवाचं वातावरण असू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, जे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, त्यांनी आपल्या परतीच्या प्रवासापूर्वी सहकाऱ्यांसोबत शून्य गुरुत्वाकर्षणात दणक्यात मेजवानीचा आनंद घेतल्याचे … Continue reading Shubhanshu Shukla: अंतराळात शून्य गुरुत्वात ‘मेजवानी’चा आनंद! शुभांशू शुक्लाची पार्टीचे फोटो VIRAL