मावळमधील 103 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर; 48 महिलांना सरपंचपदाची संधी

वडगाव मावळ येथे झालेल्या आरक्षण सोडतीत मावळमधील 103 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये तब्बल 48 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. सायली मेमाणे पुणे १२ जुलै २०२५ : मावळ तालुक्यातील आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात पार पडली. एकूण 103 ग्रामपंचायतींसाठी ही सोडत काढण्यात आली असून त्यापैकी … Continue reading मावळमधील 103 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर; 48 महिलांना सरपंचपदाची संधी